झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत अनाजी पंत कवी कलशांना अडचणीत आणण्यासाठी त्यांनी डोंगराला बळी दिल्याची तक्रार संभाजी महाराजांजवळ करतात.